सुस्वागतम...!!!

संस्थेची वैशिष्ट्ये :-

  • ऑडिट वर्ग 'अ'.
  • सध्याच्या ठेवी २८७ कोटी.
  • पगारदार संस्था असल्यामुळे परिपूर्ण वसूली.
  • संपूर्ण शाखा संगणकी-कृत आणी ऑनलाईन.
  • निव्वळ नफा ८००,०२,९८९.३९ कोटी.
  • सभासद लाभांश १५ टक्के्.
  • मासिक व्याजप्राप्ती योजना लागू.
  • अल्पदरात संस्थेचे स्वत: चे सहकार भवन उपलब्ध.
  • मुख्य कार्यालयासह पुसद व वणी येथे स्वत:ची प्र. इमारत.
  • तत्पर व विनम्र कर्मचारी वर्ग.