> ६१ वा वार्षिक अहवाल सन २०२४-२५

६१ वा वार्षिक अहवाल सन २०२४-२५

सन्माननीय सभासद बंधु भगिनींनो,

सन २०२४-२५ सालचा वार्षिक अहवाल सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या आर्थिक वर्षात एन.पी.ए. व थकबाकी वसूली करिता सन्माननीय संचालकांनी आणि संस्थेच्या कर्मच्यार्‍यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे अहवाल वर्षात संस्थेला रु. ७,३३,४४,९०७.३४ कोटी चा निव्वळ नफा झालेला असून संचालक मंडळाचे शिफारशी नुसार सभासदांना १४ % दराने लाभांश देण्याबाबदची शिफारस आपणापुढे करीत आहोत.
गत चार वर्षाची सांपत्तिक स्थितीचा विचार करता संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.

(आकडे लाखात )
अ. क्रं.
तपशील
वर्ष
२०२१-२२
२०२२–२३
२०२३–२४
२०२४–२५
सभासद वसूल भाग भांडवल
४१४५.४३
४१५३.६४
३९२६.८०
३६१२.७५
ठेवी
३१३३७.९०
३२९९२.७६
३२६३६.४०
३३७९०.६१
गुंतवणुकी
१४०७५.७७
१४१३९.८६
१४६४३.२१
१६६७९.३१
गंगाजळी
३८८६.०२
३९७९.६८
४०८१.८४
४१०६.९१
कर्ज
२६०२६.१५
२८१२७.५४
२६६४७.२२
२५२६६.०७
खेळते भांडवल
५३९६९.९२
५९३८३.०२
५९८२१.९८
६०९८२.३९
नफा
७५०.१९
७७३.४३
७७३.४३
७३३.३४