सभासद कर्ज

संस्थेने सभासदांना केलेले विविध प्रकारचे कर्ज वाटप, वसूली व वर्षअखेर येणे कर्ज बाकीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. संस्थेचे सभासदाचे वेतनातून मयत / सेवानिवृत्त वा अन्य कारणामुळे वसूली न झाल्यामुळे थकबाकी वाढलेली आहे. अहवाल वर्षात संचालक मंडळाने आणि कर्मचारी वृंदांनी कर्ज वसुलीकरिता विशेष प्रयत्न केलेले आहे. सभासदांनी मागणी हप्ताप्रमाणे वसुली भरल्यास दंडनीय व्याज आकारणी होणार नाही. तरी वसुलीस सहकार्य करावे अशी विनंती आहे.
अहवाल वर्षात केलेले कर्ज वाटप व वसुलीबाबत तपशील पुढील प्रमाणे :-

(आकडे लाखात )
अ. क्रं.
कर्ज वाटप
वाटप
वसूली
वर्ष अखेर बाकी
नियमित कर्ज
३६०३.३१
५८९६.५४
२४४१९.६८
आकस्मिक कर्ज
६४१.८८
७७६.०८
१५२.३८
कर्मचारी कर्ज
९३.७५
५५१.८९
५९१.१७
ठेव तारण कर्ज
३५७.८५
५३८.८१
२१२.९९
कर्मचारी घरबांधणी कर्ज
०.००
२४.८७
४०.४३
वस्तु कर्ज
०.००
०.००
५.२८
सभासद घरबांधणी कर्ज
१६.००
६४.८३<
३८९.८७
सभासद ग्रुहतारन कर्ज
०.००
४.६१
३४.४३
एकूण रु.
४७१२.७९
७८५७.६३
२६६४६.२३