संस्थेचे विविध उपक्रम व उपलब्धी :-

  • सभासद कर्ज मर्यादा रु. ५० लाख
  • सभासद गृह बांधणी कर्ज मर्यादा रु. २५ लाख
  • आकस्मिक कर्ज मर्यादा ८०,०००
  • मयत सभासदांचे वारसास, सभासदांना कुटुंब आधार योजने अंतर्गत ६,००,००० रु. मदत.तसेच २००५ नंतरचे डीसीपीएस/एनपीएस सभासदाचे वारसास १२,००,०००,रु. मदत
  • रु. ३०,००,००० अपघाती चे विमा संरक्षण .
  • सभासद व त्यांचे पाल्या करिता दुर्धर आजारा करिता रु. २०,००० मदत.
  • आर्णी रोड स्थित संस्थेचे अध्यावत संस्कृतिक भवन.
  • झाडे लावा झाडे जगवा या अंतर्गत वृक्ष संर्वधन योजना.
  • सर्वसाधारण ठेव ९ % व्याजदराणे .
  • ८.५ वर्षात दामदुप्पट योजना.
  • पूर्णगुंतवणूक ठेव योजना.
  • मासिक प्राप्ती ठेव योजना .
  • सभासदांचे पाल्याचा गुण गौरव .
  • एका मुलीवर कुटुंब नियोजन करणार्‍या सभासदांन करिता कन्यारत्न पुरस्कार
  • सभासदांचे वरसांना कल्याण निधी मधून तात्काळ मदत .
  • मुख्य कार्यालय व शाखांचे संपूर्ण संगणीकरण .
  • प्रशिक्षित कर्मचारी वर्ग .
  • पुसद, वणी, दारव्हा शाखे सोबत आर्णी व पांढरकवडा शाखा विस्तार.