👉 यवतमाळ जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती अर्ज सुरु!!
✦ शुद्धिपत्रक ✦

दिनांक ०६/०३/२०१६ चे अंकात यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पत संस्था र. नं. १०९ पदभरती जाहिराती मध्ये परिचर पद संख्या ३ ऐवजी २ असे वाचावे तसेच बँक डी. डी. १००/- ऐवजी १०००/- असे वाचावे.

सुस्वागतम...!!!

संस्थेची वैशिष्ट्ये :-

  • ऑडिट वर्ग 'अ'.
  • सध्याच्या ठेवी ३२६ कोटी.
  • पगारदार संस्था असल्यामुळे परिपूर्ण वसूली.
  • संपूर्ण शाखा संगणकी-कृत आणी ऑनलाईन.
  • निव्वळ नफा ७,७३,४३,३०१ कोटी.
  • सभासद लाभांश १४ टक्के्.
  • मासिक व्याजप्राप्ती योजना लागू.
  • अल्पदरात संस्थेचे स्वत: चे सहकार भवन उपलब्ध.
  • मुख्य कार्यालयासह पुसद व वणी येथे स्वत:ची प्र. इमारत.
  • तत्पर व विनम्र कर्मचारी वर्ग.