गुंतवणुकी

         संस्थेने विविध प्रकारे गुंतविलेली रक्कम खलील प्रमाणे आहे. संस्थेने सभासदांकडून ठेवी स्वीकारलेल्या असल्याने तरलतेपोटी गुंतवणूक करण्यात आलेली आहे.

(आकडे लाखात )
अ. क्रं.
तपशील
दी. ३१।०३।२०२४ ची बाकी
सी. बी. शेअर्स
७४०.४२
मुदती ठेवी गुंतवणूक
९७५९.६८
राखीव निधि गुंतवणूक
३९११.६०
राज्य पतसंस्था फेडरेशन भाग
०.०५
इमारत निधि गुंतवणूक
२३१.१०
इतर
०.३६
एकूण रु.
१४६४३.२०